शिवना माई काॅर्नर

FreeWriting

शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान

Government scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा गुंठा मध्ये एक गोठा बांधता येतो. सरकारने ही योजना 3 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू केली होती. या योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक मिळाला आहे. शरद पवार ग्रामसमृद्धी या योजनेद्वारे आपल्याला जवळपास 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते. म्

शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान