महाराष्ट्र शिक्षक भरती 2023
चालू वर्षात शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात केली जाणार असून शिक्षण मंत्री केसरकर यांनी नुकतीच त्याबद्दल विधानभवनात माहिती दिली सादर भरती ही 30000 पडकर्ता घेण्यात येणार आहे राज्यात सद्य स्तीतीत 62 हजार पदे रिक्त असल्याची माहिती ही त्यांनी दिली त्या प्रमाणे विचार केला तर 50% प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे समजते. प्रथमच ह्या परीक्षेचे आयोजन IBPS ही केंद्रीय भरती प्रक्रिया करणारी कंपनी राज्यातील शिक्षक भरती करणार असल्याचे सांगण्यात आले सादर परीक्षा TAIT ही आहे ही परीक्षा 200 गुणाची व 2 तास वेळ असणार आहे त्या प्रमाणे ती दिनांक 22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आली.परीक्ष ही बुद्धिमत्ता,गणित, बाल मानसशास्त्र, मराठी व इंग्रजी या विषयावर आधारित राहणार होती ती त्या पद्धतीने पार पडली आहे.