नको आहे मला ती चार भिंतीतली Privacy आपले सोबत असूनही आपल्यातून एकट करणारी. . खरं सांगायच झाल तर मला आवडत मनमोकळ जगायला आपल्यांन सोबत आपलसं व्हायला. मला आवडते ती चारचौघात दिलेली पाठीवरची थाप , छान बाळ, असंच लिह म्हणणारा तो आवाज. काळजी घे म्हणून डोक्यावरून फिरवलेला तो हात .. चालताना घेतलेला हातात हात..मला आवडत आपल्याशी आपल होऊन जगायला आपल्यांना आपलंस करायला. खरच नको आहे मला ती बंधिस्त चार भिंतीतली Privacy.. .
Share - नको आहे मला ती चार भिंतीतली Privacy
Follow Guest to stay updated on their latest posts!