Crop Insurance शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ‘या’ शेतकऱ्यांना होणारं तब्बल 6 कोटींचा दुबार पीक विमा वाटप
Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) खरीप हंगाम 2021 मध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farming) एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या शेतकऱ्यांना (Financial) खरीप हंगाम 2021 मध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा प्राप्त झाला आहे. त्या शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) 15 नोव्हेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण तरतूद 31