Crop Insurance शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ‘या’ शेतकऱ्यांना होणारं तब्बल 6 कोटींचा दुबार पीक विमा वाटप

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) खरीप हंगाम 2021 मध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी (Farming) एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या शेतकऱ्यांना (Financial) खरीप हंगाम 2021 मध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा प्राप्त झाला आहे. त्या शेतकऱ्यांसाठी (Department of Agriculture) 15 नोव्हेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.महत्त्वपूर्ण तरतूद
31 मे 2019 च्या निर्णयानुसार राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्यास (Farming) पिक विम्याची रक्कम 1 हजार रुपयांपेक्षा कमी वितरित केल्यास त्या शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) कंपनीकडून वितरित करण्यात आलेल्या रक्कमेच्या व्यतिरिक्त जी उर्वरित रक्कम असेल अशी रक्कम मिळून 1 हजार रुपये विमा दिला जातो. याचसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.इतकी’ रक्कम होणार वाटप
कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून 7 नोव्हेंबर 2022 रोजी पत्रामध्ये केलेल्या मागणीनुसार या पिक विमा योजनेतील लाभार्थ्यांना पात्र झालेल्या शेतकऱ्यांना (Horizontal Farming) पीक विम्याचे वाटप करण्यासाठी तब्बल 6 कोटी 98 लाख 61 हजार 869 रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यासाठी पीक विमा कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयाअंतर्गत खरीप पिक विमा 2021 मध्ये शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम कमी मिळाली आहे त्या शेतकऱ्यांना दुबार पिक विम्याचे वाटप होणार आहे. आता शेतकऱ्यांना या निर्णयानंतर आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच यंदाही शेती (Type of Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे
शिवना माई काॅर्नरさんをフォローして最新の投稿をチェックしよう!
0 件のコメント
この投稿にコメントしよう!
この投稿にはまだコメントがありません。
ぜひあなたの声を聞かせてください。