ホーム
投稿
マイページ
0
通知
ブックマーク
履歴
コメント
サブスクリプション
収益
設定
ヘルプ

利用規約
プライバシー
運営会社
お問い合せ
© 2025 Interhead, Inc.
baskadia

Baskadia

​
​

シェア - जीवनाच्या वाटेवर..

​

Sapankar sir

無料テキスト

जीवनाच्या वाटेवर..

#जीवनाच्या_वाटेवर! जीवनाच्या वाटेवरती जपून चालावं लागतं चुकीचं पडलेलं पाऊल जीवन संपवून टाकतं. तुम्ही फोडलेला टाहो कुणाच्या कानी पडत नाही संकटात अडकलेला पाय सहजासहजी सुटत नाही. एकदा पाय अडकल्यावर निर्थरक ठरते धडपड होत राहते पुन्हा नुसती जीवाची फडफड. रोजच् उघड्या डोळ्यांनी स्वतःच मरण बघावं लागतं न सोसणाऱ्या वेदनांना गपगुमान सोसावं लागतं. संकटात अडकून पडल्यावर मदतीला कुणी येत नाही खंगुन खंगून मरण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही! Thanks..

जीवनाच्या वाटेवर..
S
S