
काळोखाच्या दुनियेमध्ये,
प्रकाश हा उमलला,
चेतनामय वातावरणात,
हर्ष ही बहरला...!
डोळे झाकलेले तुझ्या आठवणींनी,
मनं गुणगुणत होते तुझ्या सुरांनी,
आसं होती भेटण्याची पण,
नियती वेगळीच नशिबांची...!
एक प्रसंग आठवला भेटीचा, व्याकुळलेल्या त्या मनांचा,
आसं लागलेल्या दोन जीवांचा,
आणि,
मावळलेल्या त्या अश्रूंचा...!
*_Jr.AK_*
0 件のコメント
この投稿にコメントしよう!
この投稿にはまだコメントがありません。
ぜひあなたの声を聞かせてください。