नको आहे मला ती चार भिंतीतली Privacy


ゲスト2022/04/08 08:06
フォロー

नको आहे मला ती चार भिंतीतली Privacy आपले सोबत असूनही आपल्यातून एकट करणारी. . खरं सांगायच झाल तर मला आवडत मनमोकळ जगायला आपल्यांन सोबत आपलसं व्हायला. मला आवडते ती चारचौघात दिलेली पाठीवरची थाप , छान बाळ, असंच लिह म्हणणारा तो आवाज. काळजी घे म्हणून डोक्यावरून फिरवलेला तो हात .. चालताना घेतलेला हातात हात..मला आवडत आपल्याशी आपल होऊन जगायला आपल्यांना आपलंस करायला. खरच नको आहे मला ती बंधिस्त चार भिंतीतली Privacy.. .

नको आहे मला ती चार भिंतीतली Privacy

シェア - नको आहे मला ती चार भिंतीतली Privacy

ゲストさんをフォローして最新の投稿をチェックしよう!

フォロー

0 件のコメント

この投稿にコメントしよう!

この投稿にはまだコメントがありません。
ぜひあなたの声を聞かせてください。